Friday, January 30, 2009

हटके सी. के. पी.




हटके
सी. के. पी. : Commandment & Constitution

Hellow Everybody,

Let's Pronounce Commandment & Constitution for हटके सी. के. पी. Group :

Although this community is moderated by us, is open to all हटके सी. के. पी. (Chandraseniya Kayastha Prabhu) members from any generation, we expect max. Request of membership & interaction amongst extraordinarily CKPians...

• मराठी अर्थात आपल्या मायबोलीच्या अस्मियतेच्या दृष्टीकोनातून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे....

• Forum section would be open for all subject that really matters, in our day to day life. “Rights for Expression” under Democratic system will be applicable to each forum herein.

• Founders/Administration of this group will not be responsible for any mishap/Cyber Crime in result of any entity herein.

•Bad manners in course of any action or reaction will not be tolerated.

• We will Analyze on factual data it means there will not be any personal opinion for any individual & the statistics of good & bad opinion will be resolved based upon the contribution towards the हटके सी. के. पी. group first, we will synchronize this data with mutual co-ordination amongst all of us. Internal dispute will not be accountable & contribution towards continual improvement of हटके सी. के. पी. is what we expect in such cases.


• At last but not the least, lets define our quality policy :

Friendship is an in-depth relationship combining trust, support, communication, loyalty, understanding, empathy, and intimacy. So let’s try our best to accomplish all requirements towards friendship by continual improvement. Members of हटके सी. के. पी. group should keep this in mind Every time, all the time!!


About Community Content

* A community should not contain material -- such as child pornography or pedophilia that violates real-world laws.

* Images/link displayed should not contain nudity, sexually graphic material, or material that is otherwise deemed explicit by the administration

* A community should not display material, or be used for activity, that is hateful or offensive based on race, ethnicity, national origin, religion, gender, or sexual orientation.

* A community should not contain direct threats of violence against any living person, nor should it promote any dangerous and illegal activity.


!! काही मोजकेच नियम, आपल्याच मायबोलित !!

* या कम्यूनिटी मधे फक्त सी. के. पी. लोकांनाच प्रवेश दिला जाईल!! या कम्युनिटी मधे प्रवेशा साठी विनंतीकरतांना कृपया आपल्या प्रोफाइल वर आपले नाव आणि आडनाव स्पष्ट असेल असे पहावे. अन्यथा कोणत्याहीव्यवसथयापकाला त्या संबंधी संदेश पाठवावा !!

* प्रत्येक नवीन सभासदाने आपला परिचय देणे अपेक्षित आहे.

* कृपया कोणावरही टिप्पणी करताना व्यक्तिगत संदर्भ, रोख हे टाळावे. व्यक्तीगत निंदा नालस्ती टाळावी, किंवात्या साठी एकमेकांच्या स्क्रॅपबुक चा वापर करावा.

* टिप्पणी/टोमणे/शेलापागोटे हे लेखनावर असावे लेखकावर नव्हे.

* कटुता, हिणकसपणा आणि अतिरेक हे टाळावे.

* कम्यूनिटी फोरम मधे भाग घ्यायचे आणि दुर्लक्ष करायचे तारतम्य सर्वांनी पाळावयाचे आहे. फोरम मध्ये व्यक्तझालेले विचार संबंधित लेखकाचे असून व्यवस्थापन त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.

* नवीन विषय नवीन प्रतिसाद म्हणून तर त्यावरचे प्रतिसाद त्या त्या प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून द्यावेत.
कृपया विषयांची भेळ होऊ नये, याची दक्षता व्यवस्थपकांबरोबर सर्वांनी घ्यावयाची आहे.

* कुठल्याही प्रकारच्या मतभेद शीघेला पोहचल्यास व्यवस्थपकचा निर्णय अंतिम राहील.

* सभासद आणि व्यवस्थापक यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही.

* खेळ विषयाची संख्या किती असावी याला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही, फक्ता खेळ खेळताना खेळ भावनेचीजपवणूक करावी एवढी अपेक्षा आहे...

व्यवस्थापन